Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

सतिश भाऊ केदारे यांच्या वाढदिवसानिमित्त ०१ एप्रिल २०२२ रोजी भव्य रक्तदान शिबिर

Mar 30, 2022

ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन चे झोनल सचिव सतिश भाऊ केदारे यांच्या वाढदिवसानिमित्त ०१ एप्रिल २०२२ रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन मनमाड व मालेगाव ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दिनांक १एप्रिल २०२२रोजी सकाळी ८:०० ते सायं. ४:०० ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन ओपन लाईन कार्यालय, मनमाड येथे हे शिबिर होणार आहे.
जास्तीत जास्त कामगारांनी व नागरिकांनी रक्तदान शिबीर यशस्वी करावे असे आवाहन झोनल कार्यकारिणी सदस्य प्रविणभाऊ अहिरे, विजय भाऊ गेडाम, ओपन लाईन चे अध्यक्ष प्रदीप भाऊ गायकवाड ओपन लाईन चे सचिव चेतन अहिरे यांनी केले आहे.
शिबिर यशस्वी होण्यासाठी कारखाना शाखा चे कार्याध्यक्ष सिद्धार्थ जोगदंड, वरिष्ठ उपाध्यक्ष संदिप पगारे, कारखाना शाखा चे उपाध्यक्ष सागर गरूड, सुभाष जगताप, कारखाना शाखा चे अतिरिक्त सचिव रमेश पगारे, ओपन लाईन शाखा चे कोषाध्यक्ष रत्नदीप पगारे, सम्राट गरुड, राहुल केदारे, बहुजन युवक संघ चे अध्यक्ष रोहित भोसले, सचिव नवनाथ जगताप, कोषाध्यक्ष साईनाथ लांडगे, ज्युनिअर इन्स्टिट्यूट ऑफ मनमाड चे सचिव संदीप धिवर, सहाय्यक सचिव सुनील सोनवणे,सचिन इंगळे, शरद झोंबाड, हर्षद सुर्यवंशी, कल्याण धिवर, दिपक वैरागर, प्रशांत मोरे, विनोद खरे,हनुमान अहिरे, विशाल त्रिभुवन, संतोष सावंत,किरण आहीरे, किरण वाघ, प्रभाकर निकम, फकिरा सोनवणे,दिपक अस्वले, कार्यालय सचिव संदीप पगारे,सागर साळवे,प्रेमदिप खंडताळे, राकेश ताठे, राहुल शिंदे, अभ्युदय बागुल, प्रदीप अहिरे, अर्जुन बागुल, वरूण म्हसदे,सुमित अहिरे,सचिन गरूड,निखिल सोनवणे,दिपक राऊत आदी प्रयत्नशील आहे.

अजून बातम्या वाचा..

जिल्ह्यात वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे ना. भारती पवार यांनी दिले निर्देश

जिल्ह्यात वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे ना. भारती पवार यांनी दिले निर्देश

दोन दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात दिंडोरी, निफाड, मनमाड, नांदगांव , चांदवड व येवला तालुक्यामध्ये...

read more
नांदगाव तालुक्यात वादळ, वारा,आणी टपोऱ्या गारांनी शेती पिकांचे व वैरणच्या चाऱ्याचे प्रचंड नुकसान

नांदगाव तालुक्यात वादळ, वारा,आणी टपोऱ्या गारांनी शेती पिकांचे व वैरणच्या चाऱ्याचे प्रचंड नुकसान

नांदगाव : मारुती जगधने जेव्हा पडायचा तेव्हा नाही आला आता प्रचंड नासाडी करुन होते नव्हते ते चिंब...

read more
अल्पवयीन मुलींचे लग्न – सासु, सासरे,पती, आई ,वडील आरोपी च्या पिंजऱ्यात – नांदगाव तालुक्यातील घटना

अल्पवयीन मुलींचे लग्न – सासु, सासरे,पती, आई ,वडील आरोपी च्या पिंजऱ्यात – नांदगाव तालुक्यातील घटना

नांदगाव : मारुती जगधने लग्नाचे वय झाले नसताना सुद्धा अल्पवयीन मुलींचे लग्न लाऊन दिले त्यांना मुले...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]