महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित,कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड, येथे वाणिज्य विभागात कार्यरत प्राध्यापिका आरती सचिन छाजेड यांनी” A study of Consumer Buying Behaviour and Purchasing Pattern Towards Gold Jewellery in Nashik district” या विषयात आपले संशोधन केले .त्यांचे मार्गदर्शक म्हणून डॉ.रमेश जे सरदार जळगाव हे होते. त्यांनी कवित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ , जळगाव येथे प्रबंध सादर केला. प्राध्यापिका आरती सचिन छाजेड या वाणिज्य विषयात सेट,नेट परीक्षा सुद्धा उत्तीर्ण आहेत.महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य ए. व्ही पाटील सर, उपप्राचार्य माननीय डॉ.प्रमोद आंबेकर सर, यांनी अभिनंदन केले. या मनमाड च्या सून आहेत । त्यांचे पती श्री.सचिनजी छाजेड हे नामको बँकेत मॅनेजर आहेत । त्यांच्यामुळे जैन समाजाचे शिक्षण आणि शिक्षक क्षेत्रात नाव उज्वल झाले आहे । तरी संपूर्ण समाजातर्फे त्यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा । जय आनंद युवा मंच आपल्या या कार्याचे कौतुक करत असून आपले अनमोल मार्गदर्शन सर्वांना मिळावे या साठी प्रयत्न करतील । सर्व जबाबदारी सांभाळून नौकरी करून डिग्री मिळवणे अवघड असतांना त्यांचे हे यश वाखाणण्याजोगे आहे ।
सहकारी बँकेवर १० वर्षे संचालक राहिलेले अपात्रच : सर्वोच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब
राज्यातील सहकारी बँकांवर सलग १० वर्षे संचालक म्हणून सत्ता गाजविलेल्यांना आता या बँकांवर काम...











