माजी आमदार माधवराव गायकवाड संस्थापक असलेल्या मनमाड विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या २०२२- २०२७ साठीच्या पंचवार्षिक निवडणुकीत ॲड, साधना गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास पॅनेलने सर्व १३ जागांवर विजय मिळवत एकहाती सत्ता संपादन केली. विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे दराडे सचिन अरविंद, भाबड कैलास नामदेव, जाधव गणेश सुरेश, गुंडगळ मधुकर नामदेव,साठे छगन दादा, जाधव दशरथ संतराम, स्वर्गे संध्या लक्ष्मीकांत, गायकवाड साधना माधवराव, जाधव लक्ष्मीबाई मच्चींद्र, हाडपे कुंदाबाई शंकर, सुरेश नाना अहिरे,दत्तू जयवंत जाधव
राशी भविष्य : २६ऑगस्ट २०२५ – मंगळवार
मेष: आज तुमच्यासाठी चांगला दिवस आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्ही निर्णय घेण्याची क्षमता वाढेल....






