मराठी नववर्ष गुढीपाडव्याचे औचित्य साधून नांदगाव नगरपरिषदेचे थेट नगराध्यक्ष आणि छत्रपती शिवाजी महाराज जनसेवा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष नांदगाव तालुक्याचे भुमिपुत्र राजेशजी कवडे (बबीकाका)यांचा जाहीर सत्कार व अभिष्टचिंतन अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने करण्यात आला व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या याप्रसंगी नाशिक जिल्हा उपाध्यक्ष भास्कर झाल्टे,नांदगाव तालुका प्रमुख भिमराज लोखंडे, मनमाड शहर प्रमुख विष्णु चव्हाण,कार्याध्यक्ष सुरेश आप्पा शेळके,ता.चिटणीस भरत सूर्यवंशी उपाध्यक्ष विशाल वडघुले,संतोष सोनवणे,लकी कदम आदी मान्यवर उपस्थित होते.
करंजवण पंपिंग स्टेशनमधील तांत्रिक बिघाड दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू
मनमाड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या करंजवण धरण येथील पंपिंग स्टेशनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे...











