Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

नांदगाव युवासेनेेचे महागाई विरोधात “थाली बजाव” आंदोलन

Apr 4, 2022

गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत, सातत्याने महागाई वाढत चालली आहे, पेट्रोलचे भाव 120 पर्यंत पोहोचत आहे सामान्य नागरिकांना हे परवडणे अशक्य आहे. असे असतानाही केंद्र सरकार लक्ष द्यायला तयार नाही आणि म्हणूनच युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे, युवासेना सचिव वरुणजी सरदेसाई यांच्या सूचनेनुसार दिंडोरी लोकसभा विस्तारक निलेश गवळी आणि जिल्हा युवाअधिकारी फरहान खान यांच्या मार्गदर्शनाखाली नांदगाव युवा सेनेतर्फे थाली बजाओ आंदोलन करत केंद्र सरकारच्या निती चा विरोध करण्यात आला.
याप्रसंगी युवासेना नांदगाव तालुका प्रमुख सागर हिरे, अमोल नावंदर, शहर प्रमुख मुजम्मिल शेख,सिध्दार्थ खारोटे, मंगेश बुरुकुल, सुभाष बुरुकुल, राहील सय्यद, सद्दाम शेख, विशाल जाधव, आदी युवासैनिक उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

मनमाडमधील धाडसी घरफोडी करणारे तीन सराईत गुन्हेगार अटकेत, १ कोटी ५ लाखांचा माल जप्त

मनमाडमधील धाडसी घरफोडी करणारे तीन सराईत गुन्हेगार अटकेत, १ कोटी ५ लाखांचा माल जप्त

मनमाड : मनमाड शहरातील डमरे कॉलनी परिसरातील व्यावसायिक मुर्तजा अब्दुल हुसेन रस्सीवाला यांच्या घरात...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]