Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

आगामी सण, उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी शांतता समितीची बैठक

Apr 7, 2022

मनमाड शहर पोलीस स्टेशन हद्दीत आगामी साजरा होणारा भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव, श्रीरामनवमी, मुस्लिम बांधवांचा रमजान ईद उत्सव, श्री महाविर जयंती, श्री हनुमान जयंती अनुषंगाने सदरचे उत्सव शांततेत व उत्साहात पार पडावे. यासाठी मा.श्री. चंद्रकांत खांडवी, अपर पोलीस अधीक्षक, मालेगाव, मा.श्री. सिद्धार्थ मोरे, तहसीलदार नांदगाव, मा.श्री. पुष्कराज सुर्यवंशी, प्र.उपविभागीय पोलीस अधिकारी, मनमाड विभाग यांचे प्रमुख उपस्थितीत खांडवी यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवार दिनांक ८/४/२०२२ रोजी सायंकाळी ६ वाजता मनमाड शहर पोलीस स्थानकात आयोजित केली आहे.
सर्व शांतता समिती सदस्य, जेष्ठ नागरीक, प्रतिष्ठित नागरीक, सर्व शासकीय कार्यालयाचे अधिकारी, पत्रकार बंधु, पोलीस पाटील, वाद्यमालक-चालक, सर्व विभागातील जयंती उत्सव समिती पदाधिकारी, श्री रामनवमी, श्री महाविर जयंती उत्सव समिती पदाधिकारी, शहरातील सर्व मस्जिद चे मौलाना आणि ट्रस्टी, यांची “शांतता समिती बैठक” आयोजीत करण्यात आलेली आहे.

सदर बैठकीस सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते यांनी केले आहे

अजून बातम्या वाचा..

मनमाड- येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये मोठ्या उत्साहात विज्ञान प्रदर्शन संपन्न झाले.

मनमाड- येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये मोठ्या उत्साहात विज्ञान प्रदर्शन संपन्न झाले.

या विज्ञान प्रदर्शन दालनाचे उद्घाटन सेंट झेवियर हायस्कूलचे मा. मुख्याध्यापक फादर माल्कम यांच्या...

read more
तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धेत मनमाड कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुलांचा संघ उपविजयी

तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धेत मनमाड कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुलांचा संघ उपविजयी

मनमाड : शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचलनालय पुणे आयोजित जिल्हा क्रीडा अधिकारी...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]