loader image
[ays_poll id=7]

काम बंद आंदोलनात सर्व कामगार संघटना उतरणार : निवेदन सादर

Apr 8, 2022


महाराष्ट्रातील नगरपंचायत.नगरपरिषद व संवर्ग कर्मचारी विविध मागण्यांसाठी दिनांक 2 मे 2022 पासून बेमुदत कामबंद आंदोलनात सिटू सलग्न महाराष्ट्र नगर पालिका कामगार कर्मचारी संघटना मनमाड न पा शाखेच्या वतीने सहभागी होणार असून त्याचे निवेदन मनमाड नगर परिषदेचे मुख्याधिकारी मा.डॉ.सचिनकुमार पटेल यांना दिनांक 2 मे 2022 पासून कामकाज बंद चे निवेदन देण्यात आले. या वेळी अस्थापना प्रमुख राजेद्र पाटील. लेखापाल नाना जाधव.नगर रचना चे अझहर शेख.या वेळी हजर होते.या वेळी प्रचंड घोषणा देऊन निदर्शने करण्यात आली. या वेळी सिटू कामगार संघटनेचे कॉ. रामदास पगारे. कॉ. जॉनी जॉर्ज. कॉ. विकास गायकवाड. कॉ. अरुण दरगुडे. हाजी असलम शेख. सुभाष केदारे. अमित देवळे. जुबेर पटेल. कैलास पाटील.से.राजेद्र भाबड. संजय जगताप.सुनंदा दरवडे. रेखा गायकवाड.संगिता निकाळे.आशा चव्हाण.वंदना आहिरे.सुनिता सोनवणे. भारती गवळी.चांदबी शेख.ज्योती गवळी.शकुतला शेळके. अनिता केदारे.कल्पना ईमले. प्रताप निकम. उमेश सोनवणे.रविद्र वाघळे.महेमूदशेख.आनंद पांडे.अमोल बागुल.आनंद धिंगाण. मुन्सिपल कर्मचारी कामगार सेनेच्या वतीने या आंदोलनात सहभागी होण्यासाठी कामगार सेनेच्या वतीने अध्यक्ष श्री नितीन पाटील. यांनी आपल्या भाषणात पाठिंबा देत सहभाग नोंदविला कामगार सेनेचे आनंद औटी.किशोर व्यवहारे.ईत्यादी विविध विभागातील कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते सहभागी झाले होते.


अजून बातम्या वाचा..

आयशा गाजियानी मॅडम यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल एच.ए. के. हायस्कूल ज्यु.कॉलेज तर्फे सत्कार.

आयशा गाजियानी मॅडम यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल एच.ए. के. हायस्कूल ज्यु.कॉलेज तर्फे सत्कार.

  मनमाड :- रोटरी क्लब ऑफ मनमाड तर्फे एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड च्या...

read more
मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास “प्रेरणाभूमी” म्हणून घोषित

मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास “प्रेरणाभूमी” म्हणून घोषित

मनमाड, प्रतिनिधी, ता. २८ – मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास...

read more
सातत्य पूर्ण रक्तदान शिबिराचे संयोजक म्हणून नितीन पांडे यांचा जनकल्याण रक्तकेंद्र नाशिक तर्फे सन्मान 

सातत्य पूर्ण रक्तदान शिबिराचे संयोजक म्हणून नितीन पांडे यांचा जनकल्याण रक्तकेंद्र नाशिक तर्फे सन्मान 

जनकल्याण रक्तकेंद्राच्या ३६ वा वर्धापन दिनानिमित्त शंकराचार्य संकुल गंगापूर रोड येथे शिबीर...

read more
.