Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

आरपीआय चे पदाधिकारी शिवसेनेत!

Apr 11, 2022

आर. पी .आयचे नाशिक जिल्हा ग्रामीण सचिव कपिल तेलुरे यांनी आज नांदगांव येथील शासकीय, शिवनेरी विश्रामगृहावर आमदार सुहास आण्णा कांदे, यांच्या हस्ते,शिवबंधन बांधले.
कपिल,तेलुरे यांच्यासोबत, असंख्य,आर. पी .आयचे कार्यकर्ते यांनी ,व, पदाधिकाऱ्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला. याप्रसंगी शिवसेना तालुका प्रमुख किरण देवरे,माजी पंचायत समिती सभापती विलास आहेर, नियोजन समितिचे सदस्य प्रमोद भाबड, मा,नगराध्यक्ष राजेश कवडे, अमोल नावंदर,शिवसेना शहर प्रमुख सुनील जाधव, युवा सेना तालुका प्रमुख सागर हिरे, भैय्यासाहेब पगार, अयाज शेख, भाऊराव बागुल, उपस्थित होते.कपिल तेलुरे आर. पी .आय.नाशिक जिल्हा सचिव यांच्या सह, आकाश थोरात युवक शहराध्यक्ष आर पी आय,अविनाश पवार स्वाभिमानी, रिपब्लिकन शहराध्यक्ष,भिका भाऊ खटके ,आर पी आय शहराध्यक्ष धनगर आघाडी,कल्याण बागूल आर पी आय
सुरेश बागुल ग्रामपंचायत सदस्य रिपाई,विनोद अहिरे रिपाई,भावडू मोरे, रिपाई,सुनील बडोदे रिपाई
शांताराम शिलावट, रिपाई,सुभाष चव्हाण रिपाई,नानाभाऊ गरुड रिपाई,पुंडलिक जाधव रिपाई, बाबासाहेब गायके रिपाई,प्रल्हाद बागुल रिपाई,संतोष बागुल रिपाई यांनी शिवसेनेत प्रवेश केला.आर पी आय चे जिल्हा सचिव कपिल तेलुरे,यांनी नांदगांव तालुक्यातील, सर्वसामान्य नागरिक कांचे प्रश्न जागेवर निकाली काढणारे दमदार आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या कार्य पदध्दतीवर खुश होवुन शिवसेना नांदगाव तालुका प्रमुख किरण देवरे यांच्या उपस्थित शिवसेना पक्षात प्रवेश केला.

अजून बातम्या वाचा..

सरकारचा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला.  जनसुरक्षा कायद्याविरोधात पत्रकार संघटनांची तीव्र निदर्शने

सरकारचा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला. जनसुरक्षा कायद्याविरोधात पत्रकार संघटनांची तीव्र निदर्शने

  मुंबई,-- महाराष्ट्र सरकारच्या नव्याने आणलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य कायद्याविरोधात...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील दक्ष पाटिल, हसन शेख, रुषी शर्मा, चिराग निफाडकर व रोहित पवार यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन अंडर 19 संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील दक्ष पाटिल, हसन शेख, रुषी शर्मा, चिराग निफाडकर व रोहित पवार यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन अंडर 19 संघात निवड

मनमाड - BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]