Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित “भिमोत्सव 22″ला आज पासुन सुरवात

Apr 11, 2022

मनमाड : महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित भिमोत्सव 22″ला आज पासुन सुरवात झाली.

आज दिनांक 11 जानेवारी शाहीर प्रसाद विभुते शाहीर जलसा , दिनांक 12 जानेवारी जागर समतेचा एल्गार सांस्कृतिक मंच मुंबई आणि दिनांक 16 जानेवारी भीमा तुझ्या जन्मामुळे महानाट्य या अतिषय नावाजलेल्या कार्यक्रमांचे आयोजन भिमोत्सव समितीच्या वतीने मनमाडकरांसाठी करण्यात आले आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून शहरामध्ये समितीच्या वतीने नागरिकांच्या प्रबोधनासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असुन , याद्वारे मनमाडकरांना सुंदर कार्यक्रमांची पर्वणी मिळत आहे.

या सर्व कार्यक्रमांना मनमाड शहरातील सर्व नागरिकांनी उपस्थित राहावे असे आव्हान भिमोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

अजून बातम्या वाचा..

मनमाडमधील धाडसी घरफोडी करणारे तीन सराईत गुन्हेगार अटकेत, १ कोटी ५ लाखांचा माल जप्त

मनमाडमधील धाडसी घरफोडी करणारे तीन सराईत गुन्हेगार अटकेत, १ कोटी ५ लाखांचा माल जप्त

मनमाड : मनमाड शहरातील डमरे कॉलनी परिसरातील व्यावसायिक मुर्तजा अब्दुल हुसेन रस्सीवाला यांच्या घरात...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]