सेंट्रल रेल्वे मजदूर संघ कारखाना शाखे तर्फे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे 131 वी जयंती कारखाना शाखा कार्यालय येथे साजरी करण्यात आली व या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हेडकॉटर कमेटी मेंबर एकनाथ पाटील यांनी केले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस उत्तम गांगुर्डे यांनी हार अर्पण केला व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस वर्किंग चेअरमन महेंद्र चौथमल यांनी हार अर्पण केला सोमनाथ सनस धनराज तगारे मुक्तार शेख मेणबत्ती लावून अभिवादन केले यांनी केले या कार्यक्रम प्रसंगी महेंद्र चौथमल गणेश हाडपे उत्तम गांगुर्डे यांनी आपले मनोगत व्यक्त केले आभार प्रदर्शन प्रितम मंत्री यांनी केले आहे याप्रसंगी चेअरमन प्रकाश बोडके सेक्रेटरी नितीन पवार सोमनाथ सणस बलराज तगारे मुक्तार शेख युवा चेअरमन वैभव कापडे अरुण कलवर इच्छाराम माळी हेमंत माळी हेमंत सांगळे असिफ खान आदी उपस्थित होते
रक्तदानाने जीव वाचवण्याऱ्या आरएमएस च्या संजीवनी!
नाशिक रोड ( प्रतिनिधी ) 08 मार्च 2023 - सरकारी नोकरदार महिला आणि स्वतःसाठी जगण्याचे निवांत क्षण...











