मनमाड शहरात रात्री ८.३० वाजेपासून विजांच्या कडकडाटासह पावसाने शहर वासियांना झोडपले. शहरातील छत्रपती शिवाजी नगर परिसरातील वसंत हौसिंग सोसायटी मधील एका नारळाच्या झाडावर वीज कोसळून झाड जळून खाक झाले. सुदैवाने जीवितहानी झालीं नाही.
प्रकृती स्कूलचा दिवाळीचा अनोखा आनंदोत्सव पोलिस बांधवांसोबत
दिवाळी हा आनंद, प्रेम, आपुलकी आणि सामाजिक बांधिलकी जपणारा सण. या वर्षाची दिवाळी वेगळ्या पद्धतीने...











