अंकुश भाऊ गवळी यांची नांदगाव तालुका कबड्डी असोसिएशन च्या कार्याध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल सत्कार करतांना अमोल भाऊ दंडगव्हाळ. परेश (छोटू )राऊत. राहील भाई मन्सूरी. रॉकी बोन्द्रे भावड्या वाळुंज. निखिल पवार. रवी बारी. गणेश गर्जे. समीर औरंगे.अमोल परदेशीं. मोनू पवार आदी उपस्थित होते
गुड शेफर्ड स्कूलमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा
मनमाड:- गुड शेफर्ड स्कूल मध्ये भारताचे महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जंयतिनिमीत्त राष्ट्रीय...











