मध्य रेल्वेच्या केंद्रीय इंजिनिअरींग कारखाना येथे शिवजयंती उत्सव समिती तर्फे दरवर्षी वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असतात. यावेळी कमी होत चाललेली वृक्ष संपदा,नैसर्गिक पाणवठे त्यातच वाढलेले उष्णतेचे प्रमाण यांमुळे मुक्या पशुपक्ष्यांचे पाण्याअभावी मोठे हाल होत आहे.ही परिस्थिती लक्षात घेता मानवा प्रमाणे निसर्गाचा भाग असलेल्या पशुपक्ष्यांच्या सोईसाठी मध्य रेल्वेच्या केंद्रीय इंजिनिअरींग कारखाना येथे शिवजयंती उत्सव समिती तर्फे पर्यावरण कर्तव्याचे भान राखत पशुपक्ष्यांना पाणी पिण्यासाठीचे मातीच्या भांड्यांचे वाटप करण्यात आले. हे मातीचे भांडे कारखान्यात वेगवेगळ्या ठिकाणी ठेवण्यात आले तसेच यावेळी उपस्थित सर्व कर्मचाऱ्यांना हे मातीचे भांडे घरी गच्चीवर,झाडावर ठेवण्यासाठी देण्यात आले.
चांदवड येथे संपूर्ण महाराष्ट्राची कांदा निर्यात बंदी उठवण्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची निषेध सभा
चांदवड - येथे महाविकास आघाडी तर्फे चांदवड मुंबई आग्रा महामार्ग चौफुली येथे पवारांची नुकतीच निषेध...











