loader image
[ays_poll id=7]

नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथे एंगलचा लोखंडीसाठयाची चोरी ; दोघांना अटक

Apr 20, 2022

नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथे एंगलचा लोखंडी साठा चोरल्या वरून दोघांना अटक करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, जातेगाव येथील शिवकमल प्रोव्हिजनचे संचालक अक्षय मधुकर हिंगमीरे (वय२७) हे सोमवार दि. १८ मार्च रोजी दररोजच्या वेळेनुसार आपले किराणा दुकान रात्री ९ वाजता बंद करून जेवण करण्यासाठी आपल्या घरात गेले. व जेवण आटपून पुन्हा बाहेर आले असता त्यांना गोडेतेलाची टाकी ठेवण्यासाठी तयार केलेला अंदाजे ७० किलो वजन असलेला एंगलचा लोखंडी साठा (त्याची अंदाजे किंमत सात हजार रुपये) ठेवलेल्या ठिकाणी नसल्याचे अढळून आले असता. त्यांनी आपल्या दुचाकी वरुन त्वरित शोध घेण्यास सुरुवात केली. त्यांना गावातील अरुण सावळीराम पवार आणि बाबा गोपाळ गायकवाड हे दोघेजण दारु च्या नशेत वरील वस्तू घेऊन जात असल्याचे दिसून आले. अक्षय यांने वरील दोघांना हटकले असता त्यांनी आम्हाला दारू प्यायला पैसे नसल्याने आम्ही लोखंडी साठा चोरून आणला असल्याचे सांगून अक्षय हिंगमीरे यांस मारण्याची धमकी दिली. म्हणून अक्षय याने आपल्या नातेवाईकांना बोलावून दोघांना पकडून आणले व पोलिसांच्या ताब्यात दिले. आणि नांदगाव पोलिस स्टेशनमध्ये जावून वरील दोघांच्या विरोधात रितसर फिर्याद दाखल केली असून, त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना एक दिवस पोलीस कष्टडी देण्यात आली आहे.

वरील चोरी च्या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक रामेश्वर गाढे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज वाघमारे पोलीस हवालदार सुरेष सांगळे, पोलीस नाईक अनिल गांगुर्डे, पोलीस शिपाई प्रदिप बागुल हे करत आहे.

अजून बातम्या वाचा..

नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शहर पातळीवरील शालेय देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेला भरघोस प्रतिसाद

नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शहर पातळीवरील शालेय देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेला भरघोस प्रतिसाद

मनमाड -- नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात...

read more
फलक रेखाटन – श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा !

फलक रेखाटन – श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा !

फलक रेखाटन - श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा ! फलक रेखाटन...

read more
मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 21व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्म दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 30 रक्तदात्यांचे रक्तार्पण

मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 21व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्म दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 30 रक्तदात्यांचे रक्तार्पण

मनमाड - 79 व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्ये ला 14 ऑगस्ट या अखंड भारत दिना निमित्ताने...

read more
व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या रेड रिबन क्लब, राष्ट्रीय...

read more
श्रावण मास अंगारक (मंगळी ) संकष्ट चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 12/08/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमा चे आयोजन

श्रावण मास अंगारक (मंगळी ) संकष्ट चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 12/08/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमा चे आयोजन

मनमाड - शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील...

read more
.