Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

नितीन उत्तम पगारे यांचे निधन

Apr 23, 2022

नाशिक ग्रामीण पोलीस मध्ये कार्यरत भारतभूषण  पगारे यांचे लहान बंधु नितिन उत्तम पगारे यांचे आज २२ शुक्रवार रोजी दीर्घ अजाराने निधन झाले आहे. त्याच्या पच्यात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी आदी परिवार आहे.बनितीन पगारे हे ही आपल्या दिलखुलास स्वभावाने नाशिक ग्रामीण पोलीस दलात  कार्यरत होते. त्यांच्या जाण्याने त्यांचा नाशिक जिल्ह्यातील मोठा मित्रपरिवार हळहळला आहे

अजून बातम्या वाचा..

महिलेच्या गळ्यातील पोत ओरबाडून चोरटे पसार; शहरातील महिलांमध्ये भीतीचे वातावरण

महिलेच्या गळ्यातील पोत ओरबाडून चोरटे पसार; शहरातील महिलांमध्ये भीतीचे वातावरण

मनमाड- शहरातील अत्यंत गजबजलेल्या विवेकानंद नगर दोन परिसरात राहणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]