औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री येथील तरुण शेतकरी मंगेश साबळे याने महावितरण च्या भारनियमना विरोधात महावितरण कार्यालयाच्या आवारातच डी पी वर गॅस टाकी ठेवत व हातात पेट्रोल घेत संपूर्ण महागाईच त्याने एका आंदोलनात दाखवत बळीराजा आणि सर्वसामान्य नागरिकांनी कसे जगावे? असा प्रश्नच राज्यकर्त्यांना विचारला आहे.
साकोरा पाणी योजना विजपुरवठा मंजुरी
नांदगाव : मारूती जगधने आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या मध्यस्थीने साकोरा नवीन पाणी योजनेसाठी वीज...











