Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

पाटील-शिंगी पेट्रोल पंप तर्फे मार्केट यार्डात मोफत आरोग्य तपासणी शिबिर

Apr 26, 2022

25 व 26 एप्रिल 2022 रोजी मार्केट यार्ड मनमाड येथे पाटील- शिंगी पेट्रोल पंप,भारत पेट्रोलियम कंपनी तसेच डॉक्टर नितीन जैन यांच्या वतीने शेतकरी, व्यापारी, माथाडी कामगार, कष्टकरी तसेच मार्केट यार्डातील कर्मचारी यांच्यासाठी आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिरात 50 लोकांनी सहभाग नोंदवला शिबिरामध्ये मोफत औषधांचे वाटप देखील करण्यात आले होते सदर कार्यक्रम प्रसंगी पाटील-शिंगी पेट्रोल पंप संचालक श्री अशोकजी शिंगी, प्रसिद्ध कांदा व्यापारी श्री पप्पुशेट राका तसेच मार्केट कमिटीतील श्री राठोड साहेब, श्री गायकवाड साहेब, श्री घुगे साहेब तसेच इतर पदाधिकारी कर्मचारी यांनी सक्रिय सहभाग नोंदवला सदर शिबिर यशस्वितेसाठी डॉक्टर नितीन जैन यांनी पुर्णवेळ मोफत तपासणी केली तसेच औषध वाटप केले.दुपारी ४ ते सायं. ६ शिबिर सुरू राहणार असून, सर्वांनी जास्तीत जास्त शेतकरी,व्यापारी, कर्मचारी, हमाल, मापारी यांनी शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.

अजून बातम्या वाचा..

मनमाड शहर भाजपा मंडल तर्फे आयोजित संघटन पर्व 2024-25 अंतर्गत भाजपा सदस्य नोंदणी अभियानाला उस्फुर्त प्रतिसाद

मनमाड शहर भाजपा मंडल तर्फे आयोजित संघटन पर्व 2024-25 अंतर्गत भाजपा सदस्य नोंदणी अभियानाला उस्फुर्त प्रतिसाद

विश्वातील सर्वात मोठा राजकीय पक्ष असणाऱ्या भाजपा च्या संघटन पर्व 24-25 अंतर्गत मनमाड शहर भाजपा...

read more
के आर टी हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

के आर टी हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर. मुख्याध्यापक दीपक व्यवहारे. उपप्राचार्य...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]