Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

जातीयवादी व बदनामीकारक खोटे आरोप करणाऱ्या खा.राणांवर कठोर कारवाईची युवतीसेनेची मागणी :निवेदन सादर

Apr 27, 2022

खा . नवनीत राणा यांनी मुंबई पोलीस व महाराष्ट्र शासनावर जातीयवादी व बदनामीकारण खोटे आरोप केल्याने त्यांच्यावर कलम ( IPC 499,500,211 ) अन्वये गुन्हा नोंदवण्यात यावा, खा . नवनीत राणा यांनी महाराष्ट्र सरकार व महाराष्ट्र पोलीस यांना बदनाम करण्यासाठी व महाराष्ट्रात अस्थिरता निर्माण करून सद्यपरिस्थितीत दंगली घडविण्याच्या भावनेने शिवसैनिकांचे आदरस्थान असलेल्या ” मातोश्री ” या पक्षप्रमुखांच्या निवासस्थाना समोर गैरकायद्याची गर्दी जमा करून हनुमान चालीसा पठणाचा कार्यक्रम ठेवण्याचा प्रयत्न केला त्यानंतर शिवसैनिकांना हेतुपुरस्कर डिवचण्याचा प्रयत्न केला त्यासाठी प्रक्षोभक वक्तव्य वारंवार करुन मुख्यमंत्र्यांना अर्वाच्च शब्दात उल्लेख केला . त्यामुळे त्यांना अटक केली असता खा . नवनीत राणा यांनी मुंबई पोलीसांवर ” मी मागासवर्गीय समाजातून येत असल्याने मला पाणी सुध्दा दिले नाही असा खोटा व जातीयवादाचा आरोप केला व खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न केला . आज मुंबई पोलीसांनी त्यांच्याकडचे सीसीटीव्ही फुटेज फोटो प्रसिध्द केले असता त्यात खा . नवनीत राणा हे पोलीस स्टेशनमध्ये चहा पाणी घेतांना क्लिपस प्रसिद्ध झाल्यानंतर त्यांचा खोटेपणा उघड झाल्याने मुंबई पोलीसांची , महाराष्ट्र शासनाच्या बदनामीचे IPC 499,500,211 अन्वये कलम त्यांच्यावर लावण्यात यावे म्हणजे असे प्रकार करुन कोणीही पोलीस दलाची खोटी बदनामी करण्याचा प्रयत्न करणार नाही . मुंबई पोलीस हे जगात प्रसिध्द असलेले पोलीस दल आहे त्यांचे असे मिडीयाचा वापर करुन खच्चीकरण करणे अत्यंत घृणास्पद आहे . अशा निच प्रवृत्तींवर वेळीच कार्यवाही होणे अत्यंत गरजेचे आहे या वेळी महिला आघाडी व युवतीसेना यांच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदन वेळी शिवसेना शहरप्रमुख मयूर बोरसे, शिवसेना उपशहरप्रमुख जाफर मिर्झा, छोटू धाकराव, राजाभाऊ धोंडगे, महेंद्र गरुड, सचिन दरगुडे, कृष्णा जगताप, पवन बागुल, कलश पाटेकर, इ शिवसैनिक उपस्थित होते. शिवसेना उपजिल्हा संघटक कल्पना दोंदे ,विद्या सुनील जगताप तालुका अध्यक्ष ,नेहा कृष्णा जगताप,संगीता बागुल,सरला घोंगडे, नाजमा जाफर मिर्झा,कविता कैलास पाटेकर, निता विक्रम लोंढे,नेहा जगताप,पुजा छाजेड़,सपना महाले, स्नेहल जाधव,अंजली सुर्यवंशी, कविता कालसर्पे, ललिता ठोम्बरे, श्रुष्टि देशमुख, कोमल भालेराव, दिक्षा झालटे, मुस्कान शेख,निबरिया वैभवी,नाबरिया वैष्णवी या महिला कार्यकर्त्यांनी मनमाड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवावा असे निवेदन देण्यात आले

अजून बातम्या वाचा..

मनमाड – भारतमाता क्रीडा मंडळ आधारस्तंभ व माजी खेळाडू १९९१ महा कुंभमेळा भरतीतील भारतमाता क्रीडा मंडळाचे अष्टपैलू खेळाडू कोठ्यातून भरती झालेले आहे

मनमाड – भारतमाता क्रीडा मंडळ आधारस्तंभ व माजी खेळाडू १९९१ महा कुंभमेळा भरतीतील भारतमाता क्रीडा मंडळाचे अष्टपैलू खेळाडू कोठ्यातून भरती झालेले आहे

श्री मंगेश दराडे यांची पोलीस उपनिरीक्षक पदी नियुक्ती आज पार पडलेल्या पोलिस उपनिरीक्षक पदोन्नती...

read more
मनमाड शहर भाजपा तर्फे 2005 पासून सलग 20 व्या वर्षी भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सर्व क्रांतीवीरांना आदरांजली देणे साठी बुधवार दिनांक 14 ऑगस्ट 2024 रोजी= अखंड भारत दिना =निमित भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

मनमाड - मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सन 2005 पासून भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सर्व ज्ञात अज्ञात...

read more
मनमाड – बुद्धवाडी येथील महामाया महिला मंडळाच्या वर्षावास समितीच्या अध्यक्षपदी अलकबाई पुंडलिक केदारे एकमताने निवड करण्यात आली.

मनमाड – बुद्धवाडी येथील महामाया महिला मंडळाच्या वर्षावास समितीच्या अध्यक्षपदी अलकबाई पुंडलिक केदारे एकमताने निवड करण्यात आली.

कपिल वस्तू बुद्ध विहारात सुरू असलेल्या वर्षावास कार्यक्रमाच्या नियोजनासाठी मावळत्या अध्यक्षा...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालयास “रांगोळी कलात्मक सौंदर्याचा वेध ” हा दुर्मिळ ग्रंथ भेट

मनमाड सार्वजनिक वाचनालयास “रांगोळी कलात्मक सौंदर्याचा वेध ” हा दुर्मिळ ग्रंथ भेट

मनमाड - धार्मिक /सामाजिक कार्यात अथवा कोणत्याही शुभ कार्यात प्रसन्नता येणे साठी रांगोळी काढण्यात...

read more
नांदगाव तालुकास्तरीय कराटे स्पर्धेत मनमाड कनिष्ठ महाविद्यालयातील खेळाडू विजयी

नांदगाव तालुकास्तरीय कराटे स्पर्धेत मनमाड कनिष्ठ महाविद्यालयातील खेळाडू विजयी

मनमाड : शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचलनालय पुणे आयोजित जिल्हा क्रीडा अधिकारी...

read more
मनमाड महाविद्यालयाचे श्री विठ्ठल सातपुते शिक्षणशास्त्र विषयात सेट परीक्षा उत्तीर्ण

मनमाड महाविद्यालयाचे श्री विठ्ठल सातपुते शिक्षणशास्त्र विषयात सेट परीक्षा उत्तीर्ण

मनमाड : येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथील...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]