मनमाड शहरातील सराफ बाजारात रात्री होंडा युनिकॉर्न MH 15 EU 5637 ही दुचाकी चोरट्याने चोरून नेली आहे. रात्री २ वाजेच्या सुमारास एका तरुणाने त्याच्या कडे असलेल्या चावीने सदर चोरट्याने ही दुचाकी लंपास केली. सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज नुसार ह्या दोन चोरटयांनी ही दुचाकी चोरून स्टेशन मार्ग धूम ठोकली.
नामको बँकेत प्रगती पॅनल ने मारली बाजी – सर्व उमेदवार मताधिक्याने विजयी
नाशिक मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेच्या २०२३ ते २०२८ या पंचवार्षिक निवडणुकीत प्रगती पॅनलचे २१ उमेदवार...










