मनमाड शहरातील सराफ बाजारात रात्री होंडा युनिकॉर्न MH 15 EU 5637 ही दुचाकी चोरट्याने चोरून नेली आहे. रात्री २ वाजेच्या सुमारास एका तरुणाने त्याच्या कडे असलेल्या चावीने सदर चोरट्याने ही दुचाकी लंपास केली. सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज नुसार ह्या दोन चोरटयांनी ही दुचाकी चोरून स्टेशन मार्ग धूम ठोकली.
स्वामी नरेंद्राचार्य महाराजांच्या पादुका दर्शन सोहळा संपन्न
आनंद श्री विभूषित जगद्गुरु रामानंदचार्य श्री स्वामी नरेंद्रचार्यजी महाराज यांच्या पादुका दर्शन...










