मनमाड शहरातील सराफ बाजारात रात्री होंडा युनिकॉर्न MH 15 EU 5637 ही दुचाकी चोरट्याने चोरून नेली आहे. रात्री २ वाजेच्या सुमारास एका तरुणाने त्याच्या कडे असलेल्या चावीने सदर चोरट्याने ही दुचाकी लंपास केली. सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज नुसार ह्या दोन चोरटयांनी ही दुचाकी चोरून स्टेशन मार्ग धूम ठोकली.
राशी भविष्य : २३ ऑक्टोबर २०२३ – सोमवार
मेष : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. आरोग्य उत्तम राहील. आध्यात्मिक प्रगती होईल. वृषभ : गुरूकृपा...











