मनमाड शहरातील सराफ बाजारात रात्री होंडा युनिकॉर्न MH 15 EU 5637 ही दुचाकी चोरट्याने चोरून नेली आहे. रात्री २ वाजेच्या सुमारास एका तरुणाने त्याच्या कडे असलेल्या चावीने सदर चोरट्याने ही दुचाकी लंपास केली. सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज नुसार ह्या दोन चोरटयांनी ही दुचाकी चोरून स्टेशन मार्ग धूम ठोकली.
संधिवात जनजागृती चर्चासत्राला उस्फुर्त प्रतिसाद
नाशिक – जागतिक संधिवात दिनानिमित्त, अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल तर्फे एक महत्त्वपूर्ण जनजागृती...








