मनमाड शहरातील सराफ बाजारात रात्री होंडा युनिकॉर्न MH 15 EU 5637 ही दुचाकी चोरट्याने चोरून नेली आहे. रात्री २ वाजेच्या सुमारास एका तरुणाने त्याच्या कडे असलेल्या चावीने सदर चोरट्याने ही दुचाकी लंपास केली. सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज नुसार ह्या दोन चोरटयांनी ही दुचाकी चोरून स्टेशन मार्ग धूम ठोकली.
मनमाड-नांदगाव रेल्वे सेक्शनची २५ किमीची नवीन तिसरी लाईन ची चाचणी यशस्वी
नांदगाव सोमनाथ घोगांणे मनमाड-नांदगाव या मध्य रेल्वेच्या सेक्शनची नवीन तीसरी लाईन...











