मनमाड शहरातील सराफ बाजारात रात्री होंडा युनिकॉर्न MH 15 EU 5637 ही दुचाकी चोरट्याने चोरून नेली आहे. रात्री २ वाजेच्या सुमारास एका तरुणाने त्याच्या कडे असलेल्या चावीने सदर चोरट्याने ही दुचाकी लंपास केली. सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज नुसार ह्या दोन चोरटयांनी ही दुचाकी चोरून स्टेशन मार्ग धूम ठोकली.
पिपंरी हवेली येथे बिबट्याच्या हल्ल्यात पाच शेळया ठार
नांदगाव सोमनाथ घोंगाणे नांदगाव तालुक्यातील पिंपरी हवेली येथे आज भल्या पहाटे बिबट्याने हल्ला करत...










