मनमाड शहरातील सराफ बाजारात रात्री होंडा युनिकॉर्न MH 15 EU 5637 ही दुचाकी चोरट्याने चोरून नेली आहे. रात्री २ वाजेच्या सुमारास एका तरुणाने त्याच्या कडे असलेल्या चावीने सदर चोरट्याने ही दुचाकी लंपास केली. सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज नुसार ह्या दोन चोरटयांनी ही दुचाकी चोरून स्टेशन मार्ग धूम ठोकली.
लटकेंचा राजीनामा उद्या सकाळी ११वाजेपर्यंत स्वीकारा – मुंबई महापालिकेला कोर्टाचा आदेश
अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीतील उमेदवारीचा तिढा आता सुटला असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या...











