मनमाड शहरातील सराफ बाजारात रात्री होंडा युनिकॉर्न MH 15 EU 5637 ही दुचाकी चोरट्याने चोरून नेली आहे. रात्री २ वाजेच्या सुमारास एका तरुणाने त्याच्या कडे असलेल्या चावीने सदर चोरट्याने ही दुचाकी लंपास केली. सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज नुसार ह्या दोन चोरटयांनी ही दुचाकी चोरून स्टेशन मार्ग धूम ठोकली.
गुड शेफर्ड स्कूल मध्ये स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव उत्साहात साजरा
मनमाड:- मनमाड शहरातील गुड शेफर्ड स्कूल मध्ये 15 ऑगस्ट 2022 रोजी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव...









