युवासेना जिल्हा युवाअधिकारी श्री फरहान (दादा)खान यांच्या वाढदिवसानिमित्त मनमाड शहरातील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर वस्तीगृहात विद्यार्थ्यांना शालेय वस्तू वाटप करण्यात आले.
सदर कार्यक्रमाचे आयोजन युवासेना उपशहरप्रमुख अजिंक्य साळी व सिध्दार्थ छाजेड यांनी केले. वही पेन चे वाटप उपस्थित विद्यार्थ्यांना करण्यात आले.
या वेळी शिवसेना मनमाड शहर कोअर कमिटीचे सदस्य राजाभाऊ भाबड, सुनीलभाऊ हांडगे, वाल्मीक (आप्पा) आंधळे, लालाभाऊ नागरे, सुभाषभाऊ माळवतकर, योगेशभाऊ इमले, सचिनभाऊ दरगुडे, लोकेशभाऊ साबळे, विकासभाऊ वाघ, दत्ताभाऊ घुगे, महेशभाऊ बोराडे तसेच आझाद मित्र मंडळाचे सदस्य विशाल राजगुरू, मयूर थोरात, सागर छाजेड, प्रतीक कदम, अक्षय आहेर,शुभम शिंपी, सूरज राजगुरू, मिहिर मासिया, यश व्यवहारे, कलश पाटेकर, गौरव थोरात, दीपक जाधव, संयम बाकलीवाल, गौरव शिंदे, नंदु पिठे व मोठया संख्येने युवासैनिक उपस्थित होते.
मनमाड साहित्य संघाच्या काव्य स्पर्धा उत्साहात संपन्न
मनमाड साहित्य संघा ने आयोजित केलेल्या शालेय विद्यार्थ्यांसाठींची काव्यस्पर्धा मराठी भाषा गौरव दिनी...











