मनमाड शहरातील सराफ बाजारात रात्री होंडा युनिकॉर्न MH 15 EU 5637 ही दुचाकी चोरट्याने चोरून नेली आहे. रात्री २ वाजेच्या सुमारास एका तरुणाने त्याच्या कडे असलेल्या चावीने सदर चोरट्याने ही दुचाकी लंपास केली. सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज नुसार ह्या दोन चोरटयांनी ही दुचाकी चोरून स्टेशन मार्ग धूम ठोकली.
उज्वला घरगुती गॅस सिलेंडरवरची सबसिडी मिळत नसल्याने गॅस ग्राहक नाराज
नव्या वर्षाच्या सुरुवातीला उज्वला घरगुती गॅस सिलेंडरवरची सबसिडी मिळेल अशी अपेक्षा होती मात्र...


