मनमाड शहरातील सराफ बाजारात रात्री होंडा युनिकॉर्न MH 15 EU 5637 ही दुचाकी चोरट्याने चोरून नेली आहे. रात्री २ वाजेच्या सुमारास एका तरुणाने त्याच्या कडे असलेल्या चावीने सदर चोरट्याने ही दुचाकी लंपास केली. सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज नुसार ह्या दोन चोरटयांनी ही दुचाकी चोरून स्टेशन मार्ग धूम ठोकली.
मनमाड रेल्वे स्टेशन खून प्रकरण : संशयित आरोपींना रायगड जिल्ह्यातून अटक !
भाऊबीजेच्या दिवशी मनमाड रेल्वे स्टेशनवर उसवाड येथील रहिवासी शिवम पवार या मुलाची चार लोकांनी धारदार...


