Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

गुन्ह्यात जप्त करण्यात आलेल्या ट्रकचा लिलाव करण्याचे न्यायालयाचे आदेश

Apr 29, 2022

९ मार्च १९९८ रोजी मनमाड शहर पोलिस स्थानकात गु.र.नं. ००२८/१९९८ ह्या गुन्ह्यंतर्गेत भादवि कलम ४२०,४११,२०१,३४ ह्या कलमांतर्गत जुनी ट्रक क्रमांक यूपी ७०/जे/९०५४ जप्त करण्यात आली होती. सदरील गुन्ह्याचा निकाल मा.मनमाड न्यायालयात लागलेला असून त्यात सदर ट्रक चा लिलाव करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. ह्या ट्रक बद्दल कोणास काही माहिती असल्यास किंवा कोणाच्या मालकीची असल्यास कागदपत्रांसह १५ दिवसाचे आत मनमाड शहर पोलिस स्टेशन येथे संपर्क साधण्याचे आवाहन प्रभारी अधिकारी पी. बी.गीते यांनी केले असून मुदतीत सदर ट्रकचे मालक मिळून न आल्यास लिलावाची तारीख जाहीर करून सदर ट्रकचा शासकीय नियमानुसार लिलाव करण्यात येईल व लिलावात मिळालेली रक्कम शासन भरणा करण्यात येईल असे ही प्रभारी अधिकारी पी. बी.गीते यांनी पत्रकान्वये कळविले आहे

अजून बातम्या वाचा..

[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]