Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

आनंद धर्मार्थ दवाखाना ; बुधवार ४ मे रोजी डोळे तपासणी शिबिर

Apr 30, 2022

आनंद धर्मार्थ दवाखाना, मनमाड रोटरी क्लब मनमाड व रोटरी आय हॉस्पिटल मालेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने व स्व.रोटे.डॉ.सी एच बागरेचा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ कायमस्वरूपी डोळे तपासणी केंद्र व शिबिर आनंद धर्मार्थ दवाखाना, कोर्ट रोड येथे मे महिन्याचे शिबिर बुधवार दिनांक ४/५/२०२२ रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत होणार असून डोळे तपासणी फी मात्र १०/- रुपये असून ह्या शिबिरामध्ये पिवळे रेशनकार्ड धारक रुग्णांवर (अटी व शर्ती )मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया होऊ शकते.इतर रुग्णांवर माफक दरात मोतीबिंदू तसेच डोळ्यांच्या व इतर शस्त्रक्रिया रोटरी आय हॉस्पिटल मालेगाव येथे केल्या जातील तसेच या शिबिरात माफक दरात चष्मे उपलब्ध केले जातील. या शिबिराची नावे नोंदणी आनंद धर्मार्थ दवाखाना, कोर्ट रोड येथे होणार असून अधिक माहितीसाठी डॉ.सुनील बागरेचा 9422253946, डॉ.दिलीप मुथा 8275020787, डॉ.आकाश जैन 9970135277,श्री सचिन लूणावत 9823725363, यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अजून बातम्या वाचा..

मनमाड शहरात कडकडीत बंद

मनमाड शहरात कडकडीत बंद

मनमाड :- मराठा आरक्षणासाठी  राज्य शासनाने  काढलेल्या अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर करण्यात यावे या...

read more
श्री निलमणी गणेश मंदिरात श्री गणेश जयंती माघी महागणेश उत्सव निमित्त 221 किलो बुंदीच्या लाडू चा महाप्रसाद

श्री निलमणी गणेश मंदिरात श्री गणेश जयंती माघी महागणेश उत्सव निमित्त 221 किलो बुंदीच्या लाडू चा महाप्रसाद

मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणारा गणपती म्हणून पंचक्रोशी मध्ये प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]