फलक रेखाटण दि. 1 मे 2022.
महाराष्ट्र दिन व कामगार दिन
रंगीत खडू माध्यमातील फलक रेखाटनातून सर्वांना महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
फलक रेखाटण – देव हिरे.
( कलाशिक्षक, ‘ शिक्षण मंडळ भगूर ‘ संचालित, नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव. ता. चांदवड. जि. नाशिक.)
मनमाड महाविद्यालयात “स्वर कवितेचा” कार्यक्रम उत्साहात साजरा..
महात्मा गांधी विद्यामंदिर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड, मराठी विभागा अंतर्गत, जयवंत...











