Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

दरगुडे इंग्लिश स्कूल मध्ये महाराष्ट्र दिन साजरा

May 1, 2022

१ मे महाराष्ट्र स्थापना दिवसनिमित्त बी,जी,दरगुडे इंग्लिश पब्लिक स्कुल तर्फे प्रमुख अतिथी,कादिर शेख,व अफरोज अत्तार,यांच्या हस्ते झेंडा वंदन,

मनमाड: १ मे महाराष्ट्र स्थापना दिवसनिमित्त मनमाड शहरात विविध उपक्रम राबविण्यात येतात, बी,जी,दरगुडे इंग्लिश पब्लिक स्कुल तर्फे महाराष्ट्र स्थापना दिवस साजरा करतांना मनमाड शहरात नेहमी उत्कृष्ठ सामाजिक सेवा करणारे वंचित बहुजन आघाडी चे नाशिक जिल्हा सचिव,सामाजिक कार्यकर्ते कादिर शेख व पोलीस टाईम्स न्यूज,नांदगाव तालुका प्रतिनिधी,व जन आवाज न्यूज चैनल संपादक, अफरोज अत्तार यांना कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून बोलावण्यात आले व, बी,जी,दरगुडे शाळे तर्फे महाराष्ट्र स्थापना दिवस साजरा करताना, प्रमुख अतिथी कादिर शेख व अफरोज अत्तार यांच्या हस्ते, झेंडा वंदन करण्यात आले, या वेळी प्रमुख अतिथी कादिर शेख व अफरोज अत्तार,यांना शाळे तर्फे पुष्पगुच्छ देऊन सम्मानीत करण्यात आले, या वेळी,बी,जी,दरगुडे इंग्लिश मिडीयम पब्लिक स्कुल शालेय समिती अध्यक्ष प्रदीप दरगुडे, मुख्यध्यापक सुल्ताना तांबोळी मॅडम व इतर शिक्षक व कर्मचारी व विद्यार्थी उपस्तीत होते,

अजून बातम्या वाचा..

शालेय राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी साक्षी वानखेडेची महाराष्ट्र संघात निवड

शालेय राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी साक्षी वानखेडेची महाराष्ट्र संघात निवड

सिंधुदुर्ग येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय १९ वर्ष वयोगटात ५९ किलो मध्ये सुवर्णपदक प्राप्त करणारी...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]