बहुप्रतिक्षित आणि देशातील सर्वात मोठा आयपीओ असलेला एलआयसीचा आयपीओ आज खुला होणार आहे.देशातील सामान्य गुंतवणूकदारांसाठी उद्यापासून आयपीओसाठी बोली लावता येणार आहे.एलआयसीने आयपीओमधील काही भाग हा कर्मचारी, पॉलिसीधारक यांच्यासाठी राखीव ठेवला आहे. एलआयसी कर्मचारी, पॉलिसीधारकांना सवलतीच्या दरात आयपीओमध्ये बोली लावता येणार आहे.
राष्ट्रीय स्पर्धेसाठी सहा खेळाडूंची निवड
नगरोटा हिमाचल प्रदेश येथे ६ ते १३ ऑक्टोबर २०२४ दरम्यान होणाऱ्या rashtriy युथ ज्युनियर व सीनियर...








