Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

बेजगाव सोसायटीच्या चेअरमन पदी आप्पासाहेब सानप

May 6, 2022

आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली व श्री किशोरभाऊ लहाने व मनमाड बाजार समिती मा. सभापती व सरपंच बेजगाव व जेष्ठ संचालक श्री सुभाष अण्णा काकड,जयराम दादा लहाने,नानाभाऊ काकड, काशीनाथ लहाने, संतोषभाऊ सानप, भाऊसाहेब लहाने, लक्ष्मण दादा वाघ,ज्ञानेश्वर काकड, सौ सत्यभामा लहाने यांच्या विशेष सहकार्याने बेजगाव सोसायटी च्या
चेअरमन पदी आप्पासाहेब बाबुराव सानप व व्हा. चेअरमन पदी सौ. पार्वताबाई देवराम वायभासे यांची निवड करण्यात आली.
लहाने साहेब,हरिभाऊ लहाने,म्हसु सानप,भाऊसाहेब काकड,शंकरशेठ लहाने, प्रकाश सानप, साहेबराव वायभासे, रतन सानप, माधव सानप,दत्तु सानप, आण्णभाऊ सानप,मागिंलाल सानप,संदिप सानप,आनिल सानप,योगेश सानप,संतोष काकड,नामदेव वाघ,बाळा सानप,विजय सानप, गणेश सांगळे, सोमनाथ सानप, सतीश सानप, सचिन वायभासे,तुषार लहाने आदी ग्रामस्थ उपस्थित होते

अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ वर्धापन दिन उत्साहात साजरा

मनमाड महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ वर्धापन दिन उत्साहात साजरा

मनमाड - महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे सावित्रीबाई...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]