loader image
[ays_poll id=7]

महागाई चा कळस : घरगुती गॅस ने गाठला हजार चा टप्पा

May 7, 2022

देशात महागाईने उच्चांक गाठला असून दिवसेंदिवस महागाई वाढत चालली आहे. पेट्रोल-डिझेल त्याचबरोबर खाद्यतेल, अन्नधान्य, भाजीपाल्याच्या किमती सुद्धा वाढल्या आहेत. ही सगळी महागाई सर्वसामान्य नागरिक सहन करत असताना आता महागाईचा आणखीन एक धक्का बसला आहे. घरगुती गॅसच्या किमतीत आता ५० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. घरगुती गॅस सिलेंडर ची किंमत ५० रुपयांनी वाढवल्यामुळे गॅस सिलेंडरची किंमत आता हजारांच्या घरात जाऊन पोहोचली आहे.

घरगुती गॅसच्या किमती वाढल्यामुळे गृहिणींचे बजेट कोलमडण्याची शक्यता आहे. यापूर्वी 1 मे रोजी व्यवसायिक सिलेंडरच्या किंमतीत वाढ करण्यात आली होती. आता त्यानंतर घरगुती सिलेंडर गॅसच्या किमतीत सुधा ५० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात आज ५० रुपयांनी वाढ झाली आहे. यानंतर आता गॅस सिलेंडरची नवीन किंमत 999.50 रुपये झाली आहे. मार्च 2022 मध्येही सिलिंडरच्या दरात 50 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. मात्र, व्यावसायिक सिलिंडरच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही. यापूर्वी 1 मे रोजी व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत 102 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. यानंतर त्यांची किंमत 2,355 रुपयांवर गेली आहे.

अजून बातम्या वाचा..

आंतरराष्ट्रीय खेळाडू मुकुंद संतोष आहेर ची जय भवानी व्यायामशाळेच्या वेटलिफ्टिंग खेळाडूना एक लाख एक्केचाळीस हजार रुपयांच साहित्य भेट

आंतरराष्ट्रीय खेळाडू मुकुंद संतोष आहेर ची जय भवानी व्यायामशाळेच्या वेटलिफ्टिंग खेळाडूना एक लाख एक्केचाळीस हजार रुपयांच साहित्य भेट

सलग तीन आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धांमध्ये पदक विजेता तसेच राष्ट्रीय वरीष्ठ गटातील विक्रम...

read more
श्रावण मास संकष्ट चतुर्थी निमित्त गुरुवार दिनांक 22/08/2024 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

श्रावण मास संकष्ट चतुर्थी निमित्त गुरुवार दिनांक 22/08/2024 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड - शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील...

read more
दोन सुवर्ण पाच रौप्यपदकासह राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत मनमाड च्या खेळाडूंची चमकदार कामगिरी पूजा परदेशी आनंदी सांगळे ला सुवर्णपदक

दोन सुवर्ण पाच रौप्यपदकासह राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत मनमाड च्या खेळाडूंची चमकदार कामगिरी पूजा परदेशी आनंदी सांगळे ला सुवर्णपदक

बारामती येथे १६ ते १८ ऑगस्ट २०२४ दरम्यान संपन्न झालेल्या महाराष्ट्र राज्य वेटलिफ्टिंग स्पर्धेत जय...

read more
विद्यार्थ्यांनी सामाजीक मूल्ये जपावीत – डॉ श्री.संजय शांताराम सांगळे,सिद्धी क्लासेस गुणगौरव सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न

विद्यार्थ्यांनी सामाजीक मूल्ये जपावीत – डॉ श्री.संजय शांताराम सांगळे,सिद्धी क्लासेस गुणगौरव सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न

मनमाड - शंभर टक्के निकालाची परंपरा असलेला सिद्धी क्लासेस कॅम्पसचा गुणगौरव सोहळा 2024, 15 ऑगस्ट...

read more
.