loader image
[ays_poll id=7]

नांदगाव तालुका शिवसेना व युवासेना पदाधिकारी जाहीर !

May 9, 2022

नांदगाव तालुक्यातील शिवसेना तसेच युवासेनेच्या विविध पदाधिकाऱ्यांची निवड आज करण्यात आली. शिवसेना तालुका संघटक पदी जितेंद्र पाटणी (बोलठाण), उप तालुकाप्रमुख पदी चंद्रकांत जाधव (बोलठाण) यांची निवड करण्यात आली असून युवासेना तालुका संघटक पदी कमलेश पेहेरे, युवासेना तालुका कार्याध्यक्ष वाल्मीक निकम , युवासेना तालुका सर चिटणीस पांडुरंग गडाख यांची निवड करण्यात आली.
आमदार सुहास आण्णा कांदे यांनी नियुक्तीपत्र देत सर्वांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी शिवसेना तालुका प्रमुख किरण देवरे, गुलाब भाबड, अमोल नावंदर,युवासेना तालुका प्रमुख सागर हिरे,नंदू पाटील,गुलाब चव्हाण ,अनिल रिंढे,रफिक पठाण,एन.के.राठोड, विलास नवले सर, अनिल भगवान रिंढे, रवी रिंढे
आदी उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम मोठ्या...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील स्वामी दिंडे , खुशाल परळकर, गौरव निते व हसनेन शेख यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन अंडर 19* संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील स्वामी दिंडे , खुशाल परळकर, गौरव निते व हसनेन शेख यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन अंडर 19* संघात निवड

* BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
.