loader image
[ays_poll id=7]

मनमाड शहरात छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी !

May 14, 2022


हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवरायांनी स्थापन केलेल्या स्वराज्याचे रक्षण करण्यासाठी, त्याला वाढविण्यासाठी अफाट सामर्थ्य, पराक्रम आणि शौर्य दाखविणार्‍या छत्रपती संभाजी महाराजांना जयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी सर्व सकल मराठा समाज व शिवभक्त हजर होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला श्री. रतन निकम सर,कांतीलाल येणारे काका,राजाभाऊ जगताप याच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले नंतर पेढे वाटप करण्यात आले याप्रसंगी हेमंत भाऊ गांगुर्डे,गायकवाड काका,नाना भाऊ शिंदे, मयुरभाऊ बोरसे,जगताप साहेब,बाळासाहेब निकम,डॉ. सुहास जाधव,मंगेश पगार,सोमनाथ चव्हाण,अमर चव्हाण,कल्याणकर काका,ललित रसाळ, चेतन मराठे,अरविंद काळे, बंटी गुंजाळ, अंकुश गवळी,सचिन मगर,संदेश पाटील,निलराजे आहेर, मयूर शेळके, संदीप कोल्हे, संदेश शिंदे, सुमित मिश्रा,सागर आहेर,वैभव जाधव,स्वराज करकाळे,अक्षय जाधव,परेश (छोटू )राऊत आदी शिवभक्त उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

मनमाड - मनमाड शहरात धार्मिक, सांस्कृतिक, पर्यावरण, सामाजिक व शैक्षणिक आरोग्य सेवा क्षेत्रात सन...

read more
मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड : पत्रकार दिनानिमित्त नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघातर्फे गुरुवार, ता. २९ जानेवारी रोजी...

read more
.