loader image
[ays_poll id=7]

खासदार शरदचंद्र पवार साहेब यांच्याविषयी निंदनीय वक्तव्य करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करा – माजी आमदार पंकज भुजबळ

May 14, 2022


माजी आमदार पंकज भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाकडून नाशिक पोलीस आयुक्तांची भेट

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय तथा पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार साहेब यांच्यावर निंदाजनक टीका हत्येला प्रवृत्त करणारी पोस्ट आणि त्यांचा खून करण्याबाबत भडकावून वक्तव्य करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून तातडीने अटक करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी आमदार पंकज भुजबळ यांनी केली आहे.

माजी आमदार पंकज भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शिष्टमंडळाने नाशिकचे पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांची भेट घेऊन निवेदन दिले.

यावेळी शहराध्यक्ष रंजन ठाकरे, जिल्हाध्यक्ष ऍड.रवींद्र पगार, जिल्हाध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड, प्रदेश पदाधिकारी बाळासाहेब कर्डक, युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे, महिला जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे, महिला शहराध्यक्ष अनिता भामरे, सरचिटणीस संजय खैरनार, ज्येष्ठ नेते निवृत्ती अरिंगळे, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष समाधान जेजुरकर, युवती शहराध्यक्ष सोनिया होळकर, समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष डॉ.योगेश गोसावी,धनंजय निकाळे, किशोरी खैरनार, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष नंदन भास्करे, महेश भामरे, मनोहर कोरडे, प्रफुल पवार, भालचंद्र भुजबळ, आकाश पगार, संकेत निमसे, निलेश जगताप, संगीता पाटील, प्रशांत पाटील, संतोष जगताप, नाना साबळे,प्रशांत पाटील, पुष्पलता उदावंत, सायरा शेखआदी पदाधिकारी उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

मनमाड - BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

मनमाड- महाराष्ट्र बास्केटबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने तसेच नाशिक डिस्ट्रिक्ट बास्केटबॉल असोसिएशन...

read more
नांदगाव तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेवियर हायस्कूलच्या खेळाडूंचे घवघवीत यश

नांदगाव तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेवियर हायस्कूलच्या खेळाडूंचे घवघवीत यश

मनमाड:-क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक, व...

read more
.