Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

माथाडी व मापारी कामगार युनियन तर्फे श्री बाळासाहेब राठोड यांचा सत्कार

May 14, 2022

माथाडी व मापारी कामगार युनियन तर्फे मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रभारी सचिव श्री बाळासाहेब राठोड यांचा सत्कार करण्यात आला यावेळी बाजार समितीचे मा सभापती श्री किशोर भाऊ लहाणे,बाजार समितीचे श्री आर आर उगले,श्री नानासाहेब उगले, श्री बी एल गायकवाड, श्री बाबासाहेब बोरसे, श्री कैलास आव्हाड, मा संचालक श्री वसंतराव उगले, मा संचालक श्री मधुकर उगले, कामगार नेते श्री गजानन सोनवणे, हमाल मापारी पतसंस्थांचे श्री चेअरमन भाऊसाहेब भुरे, व्हा चेअरमन शंकर सोनवणे,संचालक श्री शंकर गाभणे, सुभाष दराडे, काळु आव्हाड, सुनिल भाबड, आमोल घुगे, रविंद्र सोनवणे, हमाल मापारी पतसंस्थेचे सचिव धनराज उगले,शांताराम बेदाडे,बाबासाहेब उगले,संजय आव्हाड,दत्तू सांगळे,बाळासाहेब सांगळे,वसंत कातकडे,आमोल सांगळे, रामभाऊ लहाणे, योगेश देवरे,दत्तू सोनवणे, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आण्णा घुगे यांनी केले यावेळी सर्व माथाडी व मापारी कामगार हाजर होते या वेळी बाजार समितीचे माजी सभापती श्री किशोर भाऊ लहाणे बाजार समितीचे प्र सचिव श्री बाळासाहेब राठोड श्री नानासाहेब उगले यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

अजून बातम्या वाचा..

नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगांव : सुमितकुमार जगधने नांदगाव व मनमाड परिसरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी महत्त्वाची भेट...

read more
फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा यांच्यावतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा यांच्यावतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचारमंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा समन्वयक यांच्या संयुक्त विद्यमाने...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]