मनमाड राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मंत्री संजय बनसोड यांची भेट घेतली
महाराष्ट्र राज्याचे मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ना.संजयची बनसोड हे रेल्वे प्रवासादरम्यान मनमाड येथून जात असताना येथील राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकार्यांनी त्यांची भेट घेतली व शहराच्या विविध प्रश्नांवर चर्चा केली. यावेळी योगेश जाधव, हबीब शेख, अक्षय देशमुख, आदि उपस्थित होते.
देखना है कल..तोह चलाओ सायकल, स्वामिनी सायकलिस्ट क्लब चे उद्घाटन संपन्न !
मनमाड शहरात प्रथमच खास महिलांसाठी महिलांनी पुढाकार घेत सायकलिस्ट क्लब ची स्थापना करीत दररोज सायकल...











