loader image
[ays_poll id=7]

खत कंपन्यांची मनमानी थांबवा : नांदगाव अँग्रो डीलर्स ची कृषी अधिकाऱ्यांकडे मागणी

May 18, 2022

नांदगाव येथे झालेल्या सन 2022 कृषि खरीप आढावा बैठकीत मोहीम अधिकारी श्री जमधाडे साहेब मालेगाव कृषि उप विभागीय अधिकारी श्री गोकुळ आहिरे यांना आढावा बैठकीत खतांबाबत कंपन्यांकडून केली जाणारी भरमसाठ लिंकिंग व ज्यादा भाडे आकारणी तसेच १५ ते २० वर्षांपासून वाराई चे करोडो रुपये परत मिळावे व यापुढे कंपनी नियमानुसार वाराई देणे अशा मागण्याच्या आशयाचे निवेदन देण्यात आले. निवेदन नांदगाव तालुका ऍग्रो डीलर यांच्या कडून देण्यात आले.

अजून बातम्या वाचा..

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

शासकीय कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एलिमेंटरी...

read more
नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगांव : सुमितकुमार जगधने नांदगाव व मनमाड परिसरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी महत्त्वाची भेट...

read more
.