loader image
[ays_poll id=7]

बेजगावच्या सोनवणे कुटुंबीयांना आमदार कांदे यांची मदत !

May 20, 2022


बेजगाव तालुका नांदगाव येथील आदिवासी कुटुंबीय दत्तू रावसाहेब सोनवणे व सौ अर्चना दत्तू सोनवणे यांच्या कोपी ला आग लागून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून सर्व संसार उपयोगी वस्तूंचे जळून खाक झाले होते, आमदार सुहास आण्णा कांदे यांनी या कुटुंबियांना संपूर्ण गृह उपयोगी वस्तू देऊन धीर दिला.
आज शुक्रवार रोजी आमदार निवास येथे सदर कुटुंबियांना संसार उपयोगी वस्तू यामध्ये सर्व प्रकारचे भांडे 50 किलो गहू 50 किलो तांदूळ कुकर गॅस तसेच लहान मुलांना कपडे व पती पत्नी यांना कपडे आमदारांनी दिले .
याप्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख किरण देवरे गुलाब भाबड अमोल नावंदर, संघटक भाऊराव बागुल, बिजगाव सरपंच किशोर लहाने पोलीस पाटील प्रवीण काकड सदस्य दादा भाऊ सोनवणे विकास सानप उपस्थित होते


अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

मनमाड - मनमाड शहरात धार्मिक, सांस्कृतिक, पर्यावरण, सामाजिक व शैक्षणिक आरोग्य सेवा क्षेत्रात सन...

read more
मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड : पत्रकार दिनानिमित्त नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघातर्फे गुरुवार, ता. २९ जानेवारी रोजी...

read more
.