loader image
[ays_poll id=7]

शिवाजीराव कवडे यांचे निधन

May 23, 2022

नांदगाव नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष राजेश (बबी काका)कवडे यांचे ज्येष्ठ बंधू तसेच गिरणानगर चे सरपंच श्री शिवाजीराव कवडे यांचे आज दुपारी दुःखद निधन झाले.त्यांची अंत्ययात्रा व अंत्यसंस्कार आज रात्री ९.३० वाजता कवडे मळा,नांदगाव या ठिकाणीच होणार आहे. मनमाड ठिणगी न्यूज पोर्टल तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली !

अजून बातम्या वाचा..

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

शासकीय कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एलिमेंटरी...

read more
नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगांव : सुमितकुमार जगधने नांदगाव व मनमाड परिसरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी महत्त्वाची भेट...

read more
.