नांदगाव नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष राजेश (बबी काका)कवडे यांचे ज्येष्ठ बंधू तसेच गिरणानगर चे सरपंच श्री शिवाजीराव कवडे यांचे आज दुपारी दुःखद निधन झाले.त्यांची अंत्ययात्रा व अंत्यसंस्कार आज रात्री ९.३० वाजता कवडे मळा,नांदगाव या ठिकाणीच होणार आहे. मनमाड ठिणगी न्यूज पोर्टल तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली !
शनिवारी ईनर व्हील क्लब तर्फे गरबा,दांडिया रास चे आयोजन
शनिवार दिनांक १ ऑक्टोबर रोजी ईनर व्हील ऑफ मनमाड सिटीच्या वतीने नवरात्रोत्सवाच्या निमित्त सर्व...











