गुरुवार दि. 29/09/2022*
धान्य लिलाव(एकच सत्र)
मका
कमी – 1521 जास्त – 2110 सरासरी – 2050
आवक – 7 नग
मुग
कमी – 5000 जास्त – 7510 सरासरी – 7275
बाजरी
कमी – 1824 जास्त – 2442 सरासरी – 1845
चना
कमी – 3351 जास्त – 4200 सरासरी – 3399
गहु
कमी – 2200 जास्त – 2500 सरासरी – 2256
उडीद
कमी – 4851 जास्त – 6611 सरासरी – 5800
सोयाबीन
कमी – 2250 जास्त – 4691 सरासरी – 4691
कांदा लिलाव (सकाळ व दुपार सत्र
उन्हाळ कांदा
1 नंबर – 900 ते 1580 सरासरी- 1300
2 नंबर – 700 ते 1200 सरासरी- 1100
खाद / चोपडा – 250ते 477 सरासरी- 360
लिलाव झालेली वाहने – 168 नग
संपुर्ण वाहनांचा लिलाव झाला
अधिक माहितीसाठी संपर्क
☎02591-222273
https://www.apmcmanmad.com












