नांदगाव नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष राजेश (बबी काका)कवडे यांचे ज्येष्ठ बंधू तसेच गिरणानगर चे सरपंच श्री शिवाजीराव कवडे यांचे आज दुपारी दुःखद निधन झाले.त्यांची अंत्ययात्रा व अंत्यसंस्कार आज रात्री ९.३० वाजता कवडे मळा,नांदगाव या ठिकाणीच होणार आहे. मनमाड ठिणगी न्यूज पोर्टल तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली !
वि.का.से.स. बिरोळे चेअरमन पदी दीपक मोरे, व्हा. चेअरमनपदी निंबा शेलार
विविध कार्यकारी सेवा संस्था बिरोळे तालुका नांदगाव येथील सोसायटीच्या निवडणुकीत आमदार सुहास अण्णा...











