राहुल देशमुख यांचे वडील, तसेच माजी आमदार राजाभाऊ देशमुख यांचे मोठे बंधु, जेष्ठ शिवसैनिक साईनाथआण्णा देशमुख यांचे दुपारी दु:खद निधन झाले.त्यांची अंत्ययात्रा आज रात्रौ ८ वाजता माधव नगर येथील राहत्या घरापासून निघणार आहे…
परमेश्वर त्याच्या आत्मास शांती देवो
मनमाड ठिणगी वेब पोर्टल तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली
वाढदिवस साजरा न करण्याचे आवाहन डॉ. पवार: दुष्काळग्रस्तांसाठी उपक्रम हाती घ्या
राज्यातील दुष्काळाची गंभीर परिस्तिथी लक्षात घेता यावर्षी आपला वाढदिवस साजरा न करण्याचा...











