राहुल देशमुख यांचे वडील, तसेच माजी आमदार राजाभाऊ देशमुख यांचे मोठे बंधु, जेष्ठ शिवसैनिक साईनाथआण्णा देशमुख यांचे दुपारी दु:खद निधन झाले.त्यांची अंत्ययात्रा आज रात्रौ ८ वाजता माधव नगर येथील राहत्या घरापासून निघणार आहे…
परमेश्वर त्याच्या आत्मास शांती देवो
मनमाड ठिणगी वेब पोर्टल तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली
ग्रामसेवकांनाही आता हजेरीचे बंधन…..
ग्रामपंचायत कारभारातील महत्त्वाचे घटक असलेल्या ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, या घटकाला कार्यक्षम...











