राहुल देशमुख यांचे वडील, तसेच माजी आमदार राजाभाऊ देशमुख यांचे मोठे बंधु, जेष्ठ शिवसैनिक साईनाथआण्णा देशमुख यांचे दुपारी दु:खद निधन झाले.त्यांची अंत्ययात्रा आज रात्रौ ८ वाजता माधव नगर येथील राहत्या घरापासून निघणार आहे…
परमेश्वर त्याच्या आत्मास शांती देवो
मनमाड ठिणगी वेब पोर्टल तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली
मनमाड बाजार समिती – आजची आवक
कृषि उत्पन्न बाजार समिती मनमाड गुरुवार दि. 15/09/2022 कांदा, मका व धान्य लिलाव चालु आहे (सकाळी...











